सनी देओलला झाला हा भयंकर आजार, प्रचंड त्रासात होता Gadar 2 चा तारा सिंग, ही 5 लक्षणं इग्नोर केली तर गमवाल किडनी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sunny Deol चा Gadar 2 रिलीज होऊन आता एक आठवडा उलटला आहे आणि हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे. गदर 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात म्हणजेच सात दिवसांत 284.63 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अर्थात, सनी देओलला त्याचा चित्रपट हिट झाल्याचा आणि भरपूर कमाई केल्याचा खूप अभिमान आहे.पण एक काळ असा होता की गदरचा हा तारा सिंग एका वेदनादायक आजाराने ग्रासला होता. TOI च्या रिपोर्टनुसार हा त्यावेळचा काळ होता जेव्हा सनी त्याचा भाऊ Bobby Deol आणि वडील Dharmendra यांच्यासोबत यमला पगला दिवाना करत होता. त्याला Kidney Stone ची समस्या झाली होती. साहजिकच या वेदनादायक अवस्थेमुळे सनी देओलची प्रकृती अधिकच बिघडली होती. (फोटो सौजन्य :- iStock and Instagram- iamsunnydeol)

[ad_2]

Related posts