लिफ्टमध्ये तब्बल 3 तास अडकला 8 वर्षांचा चिमुरडा.. बसून पूर्ण केला होमवर्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) आठ वर्षांचा एक चिमुरडा इमारतीतील लिफ्टने घरी जात होता. मात्र मध्येच लिफ्ट बंद पडली. तब्बल तीन तास हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता. पण या मुलाने घाबरुन न जाता चक्क लिफ्टमध्ये बसून शाळेतून दिलेला होमवर्क पूर्ण केला. 

Related posts