खोकल्याचं विषारी सिरप बंद करा, सुका व ओला खोकला मिनटात गुल करणारे हे घरगुती उपाय करा, छाती-घशातील कफही होईल साफ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या पावसाळा सुरू असून या ऋतूत Cold Cough आणि घसादुखीचा धोका जास्त असतो. खरं तर, कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्ग आणि आजारी पडण्याचा धोका वाढतो. सर्दी-खोकला किंवा घसादुखीसाठी औषधांचा वारंवार वापर केल्याने तुमच्या अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊ शकते आणि ठराविक कालावधीत तुमची Immunity Power कमकुवत होऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही सर्दी आणि खोकल्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचीही मदत घेऊ शकता.आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी या संदर्भातच तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत जे वापरून तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून लवकर आराम मिळू शकतो, त्याचबरोबर तुमची घसा खवखवणे ही समस्या देखील संपू शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मग वाट कसली बघताय? खोकल्याची औषधे बाजूला ठेवून आणि हे उपाय वापरून पहा. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts