Zinc मुळे हाय ब्लड प्रेशर होतो डाऊन, जाणून घ्या कमालीचे फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक कारणांमुळे शरीरातील रक्तदाब दिवसभरात चढ-उतार करत असतो. सतत हाय रीडिंग केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंशन ही आजकाल एक सामान्य स्थिती आहे. काही लोक आहार आणि व्यायाम यांसारख्या जीवनशैलीतील बदलांसह ते व्यवस्थित करू शकतात, तर इतरांना दररोज औषधे घेणे आवश्यक आहे. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केलं आहे. यामध्ये नवीन एका अभ्यासाबद्दल सांगतात जे उच्च रक्तदाब आणि झिंकची कमतरता यांच्यातील दुव्याबद्दल बोलते. NCBI च्या रिपोर्टनुसार , “क्रोनिक किडनी डिसीज आणि टाईप-2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये झिंकची कमतरता सामान्य आहे आणि त्या रुग्णांना उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.” (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts