त्याच्या अंडरपँटमध्ये सापडलं 1.40 कोटींचं सोनं! विमानतळावर एकच खळबळ, अधिकारीही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Smuggling In Underpant: या व्यक्तीसंदर्भात तपास यंत्रणांना शंका आल्याने त्याला थांबून चौकशी केली गेली. सुरुवातीला त्याने आपण असं काहीही करत नसल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक आहे. 

Related posts