Video : बिर्याणीसोबत दही मागितल्यावर कर्मचाऱ्यांनी केली हत्या; पोलिसांसमोरच केली मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabadi biryani : हैदराबादमध्ये बिर्यानीसोबत दही मागितले म्हणून एकाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दही मागितल्याने हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related posts