चंद्रावरील पाण्याचा पृथ्वीशी आहे थेट संबंध, चांद्रयान-1 च्या डेटामधून झाला मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-1: चंद्र हा विविध रहस्यांनी भरलेला आहे. चंद्रावर पाणी आहे का याचा शोध जगभरातील शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. अलीकडेच चांद्रयान-१च्या डेटातून नवीन खुलासा करण्यात आला आहे. 

Related posts