‘या’ फोटोमध्ये सर्वात आधी तुम्हाला काय दिसलं? झाड, मुलगी की…’असं’ आहे तुमचं व्यक्तिमत्वं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Personality Test: सोशल मीडियावर नानाविध ऑप्टिकल इन्ल्यूजन्स हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशावेळी आपलेही चांगलेच मनोरंजन होते. आपल्याला मेंदूला चालना देण्यासाठी किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वातीलच काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठीही आपण उत्सुक असतो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर हा तूफान व्हायरल होतो आहे. ज्यात तुम्हाला दिसणाऱ्या तीन गोष्टी, चित्रं दिसतील. त्या तीन चित्रांपैंकी तुम्ही पाहिलं काय पाहता त्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुम्हाला जाणून घेता येईल. तेव्हा चला तर मग पाहुया की, या चित्रात असं काय आहे? तुम्ही पहिली जी गोष्ट पाहाल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे यावरून तुम्ही अंदाज बांधून शकता. लक्षात घ्या हा फक्त एक खेळ आहे. यातून काहीच स्पष्ट सिद्ध होत नाही. 

तेव्हा चला तर मग आपण एकत्रपणे हा गेम खेळूया. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला तर हे चित्र पाहणं हे भागचं आहे. सध्या एक फोटो व्हायरल होतो आहे. त्यात एकाच चित्रात तीन चित्र आहेत. या चित्रात झाड, एक लहान मुलगी आणि मानवाची कवटी आहे. त्यातून तुम्हाला अगदी पहिलं कोणतं चित्र दिसतंय याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तुम्हाला पहिल्यांदा मानवाची कवटी दिसली तर तुमचं वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. जर तुम्हाला लहान मुलगी दिसली तर त्याच वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. जर का तुम्हाला झाडं दिसलं तर त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. 

पण तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण यातलं कोणतं चित्र पाहिलं तर आपलं व्यक्तिमत्त्व काय असेल? कारण या तीनही गोष्टी या फारच वेगळ्या आहेत. त्यातून कवटी दिसली तर मी कोण आहे, झाड दिसलं तर मी कोण आहे आणि जर का मुलगी दिसली तर मी कोण आहे हे जाणून घेणं सर्वांसाठीच रंजक आहे. तेव्हा चला तर जाणून घेऊया. 

मानवाची कवटी : तुम्ही हे पाहिलंत तर तुम्ही फारच दयावान व्यक्ती आहेत. त्यातून तुम्ही कधीही कोणासोबत भेदभाव करत नाहीत. आणि तुम्ही Biased सुद्धा नाहीत. तुम्ही फार तर्कसंगत विचार करता. 

झाडं : म्हणजे तुमच्या लीडरशिप क्लालिटी आहे आणि तुम्ही जबाबदार व्यक्ती आहेत. 

लहान मुलगी: जर तुम्ही पाहिल्यांदा मुलगी पाहिलीत तर त्यातू तुम्हाला कळेल की तुम्हाला माणसांमध्ये रस आहे. तुम्हाला इतर लोकांचे अटेंशन सहज मिळते आणि तुम्हालाही इतर लोकांबद्दल जाणून घ्यायला आवडते. 

Related posts