World Milk Day Know Side Effects of Elephant Milk; हत्तीच्या दुधाचे शरीरावर होतात घातक परिणाम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हत्तीणीचे दूध दारूपेक्षा जास्त मादक​

हत्तीणीचे दूध दारूपेक्षा जास्त मादक​

हत्तीच्या दुधाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे दारूसारखेच मादक आहे. याचे कारण असे की हत्तीला ऊस पाजला जातो आणि त्यातून मादक रसायने बाहेर पडतात. हत्तीच्या दुधात बीटा केसीन असते आणि त्यामुळे दुधात लैक्टोजचे प्रमाण जास्त असते.

​​​(वाचा – दिवसातून किती आणि कशी साखर खाल्ली तर टळतील आजार, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा खुलासा)

​दूध पचवणे आहे कठीण

​दूध पचवणे आहे कठीण

एक हत्ती दररोज सरासरी 150 किलो अन्न खातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने तिच्या दुधात ही रसायने आणि पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामुळे मानवी पोटाला ते पचणे किंवा शोषणे कठीण होते.

​(वाचा – Stop Sugar : एक आठवडा खाऊ नका साखर, ५ अद्भुत फायद्यांचा मिळेल लाभ)

​असेही अभ्यासातून आले समोर​

​असेही अभ्यासातून आले समोर​

2015 मध्ये ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हत्तीच्या दुधात आढळणारे रसायन इतर कोणत्याही प्राण्यांच्या किंवा प्रजातींच्या दुधापेक्षा जास्त असते. त्यात ऑलिगोसॅकराइड्स नावाचे कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे दुग्धजन्य प्राण्यांमध्ये कमी असतात.

​(वाचा – Cholesterol : कोलेस्ट्रॉलला एका झटक्यात कमी करेल हा Veg Diet, दररोज खा हे १० पदार्थ वैज्ञानिकांचा दावा)​

​हत्तीच्या दूधाने गॅस आणि फुगण्याचा धोका

​हत्तीच्या दूधाने गॅस आणि फुगण्याचा धोका

असे मानले जाते की, मादी हत्तीच्या दुधात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही ते सेवन केले तर तुम्हाला पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts