Video: …अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्टेजवर पडले; अधिकाऱ्यांनी हाताला धरुन उठवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Joe Biden Falls On Stage: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमादरम्यान अचानक खाली पडण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा बायडन अशाप्रकारे पडले आहेत. आजच्या घटनेनंतर पुन्हा बायडन यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Related posts