लेक म्हणावी की…; शेतजमीन विकून वडिलांनी जमवलेले 5 लाख घेऊन प्रियकरासोबत मुलगी पसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : लग्नाची तारीख जवळ येत असल्याने मुलीचे कुटुंबिय सध्या तणावाखाली आहे. सगळी तयारी झालेली असताना मुलीने उचलेल्या पावलामुळे सगळेच हैराण आहेत. पोलीस अद्याप शोध घेत असले तरी मुलीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

Related posts