Walking For Weight Loss Know How Women Reduce 35 Kg in 8 Months; वजन कमी करण्यासाठी चालणे किती फायद्याचे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​कधी आला टर्निंग पॉइंट

​कधी आला टर्निंग पॉइंट

क्रितीने सांगितले की, तिच्या आईचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता आणि घराची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी तिच्यावर आली होती. आतापर्यंत क्रिती खूप अनहेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत होती. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून तिचे वजन वाढले होते. काम करताना दम लागणे, लगेच थकवा येणे, पाय दुखणे यासारखे त्रास तिला जाणवत होती. महत्वाचं म्हणजे स्वयंपाक करणे आणि साफसफाई करणे ही दररोजची कामे देखील तिला नकोसी झाली होती.

​असा होता डाएट प्लान

​असा होता डाएट प्लान

नाश्ता: ओट्सचे जाडे भरडे पीठ ज्यामध्ये ओट्स, दूध, फळे, बिया यांचा समावेश

दुपारचे जेवण: भाज्या, एक वाटी भात, दही आणि कोशिंबीर

रात्रीचे जेवण: अंडी, सॅलड, ओट्स चीला किंवा पनीर सँडविच

प्री-वर्कआउट जेवण: लिंबूपाणी आणि सफरचंद

चिट डे: चॉकलेट केक आणि पास्ता

कमी कॅलरी डिश: ओट्सचे जाडे भरडे पीठ, शुगर फ्री कोल्ड कॉफी आणि फळांचा मिल्कशेक

​असा होता वर्कआऊट प्लान

​असा होता वर्कआऊट प्लान

क्रिती सकाळी ५ किमी चालण्यासाठी जाते. काही स्ट्रेचिंग आणि स्किपिंगसह, त्यानंतर संध्याकाळी 1 तास स्ट्रेंथ आणि फंक्शनल ट्रेनिंग घेते. रविवारी मात्र क्रिती पूर्णपणे विश्रांती घेते.

​स्वतःला कसे प्रेरित केले

​स्वतःला कसे प्रेरित केले

मी एक महिना स्वतःचा मागोवा घेतला. डाएट करून जेव्हा मी पाहिले की मला दर महिन्याला चांगले बदल पाहायला मिळत आहेत. तेव्हा मला आनंद आणि अभिमान वाटला आणि पुढे चालू ठेवण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. महत्वाचं म्हणजे सगळ्या बदलांचे मी स्वतःचे सर्व फोटो क्लिक केले ज्यामुळे मला प्रेरणा मिळाली.

​लाइफस्टाइलमध्ये असा केला बदल

​लाइफस्टाइलमध्ये असा केला बदल

वजन कमी करण्यासाठी आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी जीवनशैलीत बरेच बदल करावे लागले. क्रिती सांगते की ‘मी लवकर उठू लागले. रोज 3-4 लिटर पाणी पिण्यास सुरुवात केली. अन्नावर नियंत्रण ठेवायला शिकले आणि जास्त खाणे बंद केले. चालणे असो किंवा स्ट्रेचिंग असो रोज काही शारीरिक हालचाली करू लागले.

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts