AIMIM नेत्याची गोळ्या झाडून हत्या; ओवेसी म्हणाले, 'आमच्या नेत्यांना का टार्गेट केलं जातं?'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime News : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात सोमवारी रात्री एआयएमआयएमचे राज्य सचिव अब्दुल सलाम उर्फ ​​अस्लम मुखिया यांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. तुर्कहा पुलाजवळ दुचाकीस्वार गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली.

Related posts