[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वर्क आऊट रुटीन योग्यपद्धतीने व्यायाम केल्याशिवाय परफेक्ट किंवा आकर्षक फिगर मिळणे कठीण आहे. आतापर्यंत आपण सेलिब्रिटींचा एक विशिष्ट वर्क आऊट प्लान असतो. पण उर्फीचे मात्र तसे नाही तिला जिमला जायला अजिबातच आवडत नाही. वर्कआउटची एक निश्चित दिनचर्या नाही पण जेव्हा ती घराबाहेर पडते तोच तिचा वर्कआऊटचा प्लान असतो. कार्डिओ वर्कआऊट जसे की धावणे किंवा जॉगिंग उर्फीला आवडत नाही. पण उर्फी योगा न चुकता दररोज करते. तसेच ती HIIT वर्कआउट्स, Pilates करताना देखील दिसत आहे. असा असतो ब्रेकफास्ट रिपोर्ट्सनुसार, उर्फीची सकाळ 2-4 ग्लास कोमट पाण्याने…
Read More