Uric Acid सांधे व किडन्यांत तयार करते मोठे खडे, 10 पदार्थ चुकूनही खाऊ नका नाहीतर मुतखड्याच्या वेदनांनी जाईल जीव

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) रक्तामध्ये काही प्रमाणात Uric Acid असणे सामान्य आहे. जर यूरिक अ‍ॅसिडची पातळी मर्यादेपेक्षा जास्त वर किंवा खाली गेली तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यूरिक अ‍ॅसिडची उच्च पातळी गाउटचा धोका वाढवू शकते. हे देखील Kidney Stone चे एक प्रमुख कारण आहे. प्युरीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड वाढते. मूत्रपिंड युरिक अ‍ॅसिडला फिल्टर करत असले तरी काही वेळा हे युरिक अ‍ॅसिड रक्तात जमा होऊ शकते.या स्थितीला Hyperuricemia म्हणतात. जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात यूरिक अ‍ॅसिड तयार होते तेव्हा असे होऊ शकते. रक्तातील जास्त प्रमाणात…

Read More