पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक भाषण अन् सरकारी कंपन्यांच्या शेअरधारकांनी कमावले 24 लाख कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Rajya Sabha Speech : मोदी की गारंटी असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी की गारंटी शेअर मार्केटमध्ये खरी ठरताना दिस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक करणारे गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवुक करणाऱ्या गुंतवणुकदारांनी 24 लाख कोटींची कमाई केली आहे.  10 ऑगस्ट 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत 2 तास 13 मिनीट भाषण केले. पंतप्रधान मोदी यांच्या संसदेतील भाषणानंतर  अवघ्या सहा महिन्यात कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांनी मोठा नफा कमवला आहे.  भाषणात…

Read More