दाक्षिणेचा ‘कॅप्टन’ काळाच्या पडद्याआड! PM मोदीही हळहळून म्हणाले, ‘माझा एक जवळचा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) RIP Sir Trends On Social Media Vijayakanth Death: देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम म्हणजेच डीएमडीके पक्षाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांतन यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये प्रदीर्घ आजारापणानंतर आज विजयकांतन यांची प्राणज्योत मालावली. ते 71 वर्षांचे होते. प्रचंड खोकला आणि खवखवीचा त्रास डीएमडीके पक्षाने त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन विजयकांतन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. विजयकांतन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांचा मृतदेह आधी घरी नेण्यात आला. त्यानंतर तो पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.…

Read More

केळीच्या सालीपासून घरच्या घरी बनवा हा फेसमास्क, 15 दिवसात येईल चेहऱ्यावर ग्लो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Banana peel mask : केळी हे एक फळ आहे जे त्याच्या पौष्टिक मूल्यांसाठी ओळखलं जातं. केळी हे एक सुपरफूड आहे असं म्हणायला हरकत नाही. केळ्यात सगळ्यात जास्त मिनरल्स असतात. इतकंच नाही तर त्यासोबतच केळ्याच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि क्षारांचेही प्रमाण खूप जास्त असते. केळी जितकी खायला चविष्ट वाटते आणि आरोग्यासाठी चांगली आहे त्याप्रमाणेच त्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. केळीच्या सालीचे तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये समावेश केल्याने स्किन पोर्स बरे होण्यास आणि टॅनपासून देखील रोखू शकतात. तुमच्या स्किनकेअरमध्ये तुम्ही केळीची साल कशी वापरू शकता याबद्दल आज आपण येथे…

Read More