Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच ‘कॅप्टन’, पण पुन्हा होणार टांगा पलटी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan may become PM of Pakistan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 265 जागांपैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. फसवणुकीच्या तक्रारींमुळे एका जागेचा निकाल रोखण्यात आला होता. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक (Pakistan National Election Update) पुढे ढकलण्यात आली होती. आतापर्यंतच्या निकालांमध्ये, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना नॅशनल असेंब्लीच्या 101 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता तुरूंगातून बाहेर येत इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदाच्या गादीवर बसणार का? असा सवाल विचारला जात आहे. नवाझ…

Read More

दाक्षिणेचा ‘कॅप्टन’ काळाच्या पडद्याआड! PM मोदीही हळहळून म्हणाले, ‘माझा एक जवळचा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) RIP Sir Trends On Social Media Vijayakanth Death: देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम म्हणजेच डीएमडीके पक्षाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांतन यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये प्रदीर्घ आजारापणानंतर आज विजयकांतन यांची प्राणज्योत मालावली. ते 71 वर्षांचे होते. प्रचंड खोकला आणि खवखवीचा त्रास डीएमडीके पक्षाने त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन विजयकांतन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. विजयकांतन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांचा मृतदेह आधी घरी नेण्यात आला. त्यानंतर तो पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.…

Read More

२०११ च्या वर्ल्डकपवेळी MS Dhoni खात होता ‘हा’ पदार्थ, पाहा कॅप्टन कूलचा डाएट प्लान, जिम वर्काऊट रूटिन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) एमएस धोनीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. लोकप्रिय विकेट किपरचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. धोनीने त्याच्या कूल वर्तनाने, क्रिकेटमधील भेदक क्षमता आणि प्रेरणादायी नेतृत्वाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्याच्या कर्तृत्वामागे असलेली जिद्द, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाची कहाणी गेली अनेक वर्षे असंख्य क्रिकेट चाहत्यांना प्रेरित करते. MS Dhoni त्याच्या तंदुरुस्तीसाठी आणि त्याच्या हेलिकॉप्टर शॉट्ससाठी खूप लोकप्रिय आहे.भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग 2011 च्या विश्वचषकादरम्यान संघाचे एक गुपित शेअर केलं आहे. मंगळवारी, 27 जून रोजी खुलासा केला की, वर्ल्ड कप चॅम्पियनच्या दरम्यान एमएस धोनीने…

Read More