घरात गंगाजल ठेवताना ‘या’ चुका टाळा, होऊ शकते अशुभ, योग्य पद्धत वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Keep Gangajal At Home: हिंदू धर्मात गंगा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद-पुराणात म्हटल्यानुसार गंगा नदीत डुबकी लगावल्यास मनुष्याचे सारे पाप नष्ट होतात. याच मान्यतेनुसार देशभरातील भाविकांची आयुष्यातून एकदा तरी गंगा नदीत स्नान करण्याची इच्छा असते. गंगेइतक धार्मिक महत्त्व जगातील इतर कोणत्या नदीला नसेल. अनेक धार्मिक ग्रंथात गंगा नदीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. गंगा नदी इतकंच भारतीय संस्कृतीत गंगाजलासही महत्त्व आहे. धार्मिक विधीसाठी तर गंगाजलाचा मोठ्या प्रमाणात वापर होते. इतकंच, नव्हे तर आपल्या घरातील देवघरातही गंगाजल असते. घर शुद्ध करण्यासाठी गंगा जलाचा वापर…

Read More