( प्रगत भारत । pragatbharat.com) नशीब ही एक अशी गोष्ट आहे जी कधी बदलेल काही सांगता येत नाही. कधी एखाद्या नशिबात कायमचा संघर्षच असतो. तर काहींचं नशीब एका रात्री असं काही पालटतं की त्यांनी विचारही केलेला नसतो. काहींच्या यशामागे नशिबासह मेहनतही असते. पण काहींना मिळालेलं यश किंवा पैसा पाहिला तर यामागे फक्त नशीबच असतं. केरळमधील 11 महिलांना तर याचा चांगलाच अनुभव आला आहे. कारण एका रात्रीत या सगळ्या महिला करोपडपती झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या खिशात लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी 25 रुपयेही नव्हते. केरळमध्ये 11 महिलांचं नशीब इतकं पालटलं आहे…
Read More