[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सफेद चणे सफेद चणे अथवा ज्यांना काबुली चणे म्हटलं जातं, यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असते. छोले भटुरे म्हटल्यानंतर अगदी चित्र स्पष्ट होईल. प्रोटीन डाएटमध्ये तुम्ही काबुली चण्यांचा समावेश करून घेतल्यास नक्कीच फायदा मिळेल. १०० ग्रॅम उकडलेल्या काबुली चण्यामध्ये १९ ग्रॅम प्रोटीनचा समावेश असतो तर १ कप काबुली चण्यामध्ये ७.७ ग्रॅम प्रोटीन असते. काबुली चण्याची भाजी, Hummus, सूप अथवा सँडविच बनवून खाल्ल्यास प्रोटीन मिळू शकते. सोयाबीन प्रोटीनने भरपूर युक्त अशा शाकाहारी जेवणामध्ये सोयाबीनचे नाव हमखास येते. सोयाबीन Vegan Diet साठीही भरपूर प्रमाणात वापरले जाते. हे…
Read More