घरात ‘या’ ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान, तर या ठिकाणी दिसल्यास आर्थिक फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Astro Signs Related to Lizard : ज्योतिषशास्त्र, अंक शास्त्रानुसार अजून एक शास्त्र आहे शकुन शास्त्र. सजीवांच्या विविध कार्यांशी संबंधित या शास्त्रात अभ्यास केला जातो. त्या शास्त्रानुसार सजीवांच्या सूक्ष्म क्रियांच्या आधारे आपल्याला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत मिळत असतात.  शकुन शास्त्रामध्ये चांगल्या-वाईटाची लक्षणं सांगण्यात आली आहे. आजही शतकानुशतके काही कृती आणि घटना या शुभ आणि अशुभ मानल्या जात आहेत. म्हणूनच त्यांना शकुन-अपशकुन म्हणतात. (Astrology news in marathi) घराच्या खिडकीत कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतात, म्हणजे पाहुणे येणार आहे. ही झाली कावळ्याची गोष्टी पण तुम्हाला…

Read More