Reduce Joint Pain with These 8 Foods; तिशीतच हाडे ठिसूळ आणि खिळखिळी झालीत, ८ पदार्थांनी तयार केलेले हे चूर्ण खा, लोखंडासारखी पोलादी आणि टणक होतील हाडं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे Synovial Fluid? ​Webmd च्या रिपोर्टनुसार, हाडांच्या मजबुतीसाठी आणि सांध्याच्या चांगल्या कार्यासाठी सायनोव्हियल (Synovial Fluid)द्रवपदार्थ आवश्यक आहे. हे एक जाड द्रव आहे जे तुमच्या सांध्यांना हलवण्यास मदत करते आणि त्यांना एकत्र घासण्यापासून प्रतिबंधित करते. अगदी हाडांचा ग्रीस म्हणून हा पदार्थ काम करतो. शरीरातील सगळ्या सर्व सांध्यांमध्ये हा द्रव असतो, पण जसजसे तुम्ही मोठे होतात तसतसे ते कमी होते. यामुळेच तुमचे सांधेही हलत नाहीत आणि वयाबरोबर कडक होतात. हा पदार्थ खांदे, नितंब, गुडघे आणि कोपरांमध्ये असतो. हाडांसाठी Low Collagen का महत्वाचं? ​Webmd च्या रिपोर्टनुसार,…

Read More