VIDEO : ‘इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं’; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP News) सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. मध्य प्रदेशात होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. अशातच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री (Narottam Mishra) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सातत्याने वादात सापडणाऱ्या नरोत्तम मिश्रा यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा अडचण येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त…

Read More

Viral Video : चिमुरडी आपल्या डान्सने जिंकतेय नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचायला लागाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान्यांपासून मोठ्यापर्यंत नाचतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर ओपन केलं की आपल्याला असंख्य डान्स व्हिडीओ पाहिला मिळतात. काही रील तर कितीही वेळा बघितले तरी मनं भरत नाही. अगदी ते व्हिडीओ आपण आपल्या इन्स्टा फोल्डरमध्ये सेव्हही करुन ठेवतो. असाच एका चिमुकलीचा डान्स इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  एकदा काय तुम्ही एखादा व्हिडीओ किंवा रील सोशल मीडियावर शेअर केली की तो जर यूजर्सला आवडला की तो ट्रेंड होतो. या चिमुकलीचा डान्स व्हिडीओही सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतोय. (Trending…

Read More