VIDEO : ‘इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं’; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP News) सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. मध्य प्रदेशात होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. अशातच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री (Narottam Mishra) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सातत्याने वादात सापडणाऱ्या नरोत्तम मिश्रा यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा अडचण येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त…

Read More

Kalatmak Yog 2023 : सिंह राशीत चंद्र शुक्राच्या मिलनाने कलात्मक योग! पुढील अडीच दिवस 5 राशींसाठी मिळणार अमाप संपत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Shukra Yuti 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक वेळानंतर आपली रास बदलत असतात. शनिदेव सर्वात संथ गतीने तर चंद्रदेव सर्वात वेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. शनी ग्रह अडीच वर्ष एका राशीत राहतो तर चंद्र हा अडीच दिवस एका राशीत असतो. चंद्रदेव (Chandra gochar 2023) 10 ऑक्टोबरला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत शुक्रदेव (shukra gochar 2023) आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत शुक्र आणि चंद्र यांचं मिलन होतं आहे. यातून कलात्मक योग निर्माण होतो आहे. (Moon Venus…

Read More