महागड्या गाड्यांमध्ये बसून पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक; मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात पोलिसांनी पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक केली आहे. पाकिटमारी करणारे सरपंच आणि पंच यांनी एक टोळीच तयार केली होती. सरपंचांची ही टोळी पाकिटमारी करण्यासाठी महागड्या कारमध्ये फिरत असत. महागडी गाडी घेऊन ते गर्दीच्या ठिकाणी जात असत आणि पाकिटमारी करायचे. पोलिसांना आरोपींकडे खिसे कापण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड, कटर आणि 1 लाख 17 हजार रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक टियागोही जप्त केली आहे, जिचा वापर ते चोरी करताना करत होते. बडवानी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात…

Read More

5 food become poison in stomach How to avoid it; हे ५ पदार्थ पोटात जाताच बनतात विष पचन करणं होतं कठीण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निरोगी जीवनासाठी अन्न खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे हवा आणि पाणी या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे अन्न देखील आवश्यक आहे. अन्न आपल्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. मात्र, आपण जे अन्न खातो त्याचा दर्जा चांगला असायला हवा. आजकाल कॅन केलेला किंवा पॅकबंद अन्नाचा वापर वाढत आहे. अशा खाद्यपदार्थांचे सेवन करण्याचे काही तोटेही असू शकतात.अन्नाशी संबंधित कोणत्याही निष्काळजीपणामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. अशा परिस्थितीत, निरोगी अन्न सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अन्न-जनित धोके रोखण्याच्या उद्देशाने दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन (World Food Safety Day)…

Read More