[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) युरिक अॅसिड हा आपल्या रक्तामध्ये साठलेला एक घाणेरडा पदार्थ आहे. हे आपल्या शरीरातील प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने बनते. रक्तामध्ये जास्त प्रमाणात असल्याने ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होते. ज्यामुळे रुग्णांना वेदना, सूज, लालसरपणाचा त्रास होतो. PubMD च्या रिपोर्टनुसार, या पानांनी युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. अशा स्थितीत ग्रस्त असलेल्या रुग्णांना डॉक्टर प्युरीनयुक्त पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. यासोबतच ते अशा काही गोष्टी घेण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया काही आरोग्यदायी पाने जी युरिक अॅसिड नियंत्रित करतात?…
Read MoreTag: फकतल
किडनीतील सडलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर फेकतील ५ फळं, दिसेल ३० दिवसात चमत्कार
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लाल द्राक्ष लाल रंगाची द्राक्ष ही किडनी डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरतात. लाल द्राक्षामध्ये अनेक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून किडनीची आतून स्वच्छता करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच लाल द्राक्षामध्ये आढळणारे फ्लेवोनॉईड्स हे रक्ताची स्वच्छता करण्यास मदत करतात. द्राक्षात आढळणारे पोषक तत्व हे किडनीमध्ये इन्फ्लेमेशन होऊ देत नाही. संत्रे आणि लिंबू संत्रे आणि लिंबामध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात आढळते. दोन्ही फळं ही किडनीच्या स्वच्छता राखण्यासाठी उत्तम पर्याय मानली जातात. लिंबू पाणी अथवा संत्र्याच्या ज्युसमुळे किडनीची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. तसंच शरीरातील असणाऱ्या फ्लुईडचे संतुलन राखण्यास याची…
Read More