अखंड भारत कधी होणार? RSS च्या मुख्यालयात तिरंगा का फडकवत नाही? मोहन भागवत म्हणाले, ‘तुम्ही या देशात…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) RSS Chief Mohan Bhagwat On Akhand Bharat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी अखंड भारतासंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्याची तरुण पिढी वयस्कर होण्याआधीच अखंड भारताचं स्वप्न सत्यात उतरेल असं सरसंघचालक भागवत यांनी म्हटलं आहे. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत यांनी हे विधान केलं. मात्र अखंड भारत कधी होणार यासंदर्भातील नेमकी काळमर्यादा भागवत सांगू शकले नाहीत.  कधी होणार अखंड भारत? विद्यार्थ्याने अखंड भारत कधी पाहता येईल अशा अर्थाचा प्रश्न भागवत यांना विचारला. त्यावर, “तुम्ही या देशात काम करत राहिलात तर तुम्ही म्हतारे होईपर्यंत…

Read More