मजुराच्या खात्यात अचानक जमा झाले 2 अब्ज 21 कोटी रुपये, कुटुंबीयांची झोपच उडाली; पण पुढे जे झालं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात एक मजूर रातोरात करोडपती नव्हे तर अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात तब्बल 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. बँक खात्यात जमा झालेला रकमेचा आकडा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण आता अब्जाधीश होणं त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मजुराला थेट प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे.  लालगंज ठाणे क्षेत्राच्या बरतनिया गावातील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या शिवप्रसाद निषाद यांच्या घऱी प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिवप्रसाद मजूर असून दिल्लीत दगडं घासण्याचं काम करतात. प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवल्याने त्यांच्या…

Read More