भारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात कंडोमचा तुटवडा पडणार असल्याचे दावे केले जात आहेत. यामुळे देशातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाला मोठा फटका पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे. कारण केंद्रीय एजन्सी आणि सेंट्रल मेडिकल सर्हिसेस सोसायटी (CMSS) वेळेत कंडोमचा पुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं की, कंडोम ब्रँड ‘निरोध’ बनवणाऱ्या कंपनीचा समावेश असलेल्या ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सरकारला पत्र लिहून कळवले होते की कंडोम खरेदी करण्यात CMSS अपयशी ठरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. हे वृत्त चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रालयाचं…

Read More

पृथ्वीवर खरचं एलियन आहेत? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या रहस्यमयी व्हिडिओमुळे खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक रहस्यमटी व्हिडिओ शेअर केला आहे. यात UFO आकाशात उडताना दिसत आहेत. 

Read More