घर रिनोव्हेट करत असताना महिलेला सापडला गुप्त दरवाजा, आत जाऊन पाहताच किंकाळी फोडली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Finds Hidden Mysterious Door: महिलेने मागच्याच वर्षी नवीन घर घेतले. एक वर्ष ती त्या घरात आनंदाने राहत होती. घराला एक वर्ष झाल्यानंतर तिने घर रिनोव्हेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने तयारीही सुरू केली. मात्र, अनेकदा जुन्या घरांमध्ये चोर दरवाजे किंवा गुप्त रस्ते असतात ते आपल्याला ठावूक नसतात. नकळत आपल्याकडून अशा गोष्टी उघडल्या जातात आणि मग नको ते होऊन बसते. असंच या महिलेच्या बाबतीत झालं आहे. या महिलेला घरात गुप्त दरवाजा सापडला. दरवाजा उघडताच आतमधील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमिनच हादरली आहे.  बर्मिंगहम मेलमध्ये आलेल्या…

Read More