केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, ‘सरकार लोकशाहीचा…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?

Read More

‘ही लोकशाहीची हत्या! त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा’; ‘तो’ Video पाहून संतापले सरन्यायाधीश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court Says This Is Mockery of Democracy: चंडीगड महापौर निवडणुकीमध्ये कथितपणे मतदान पत्रिकांशी झालेली छेडछाड ही लोकशाहीची थट्टा आणि लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांमध्ये देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी ताशेरे ओढत आपली नाराजी व्यक्त केली. सदर प्रकरणाची व्हिडीओ क्लिप जपून ठेवण्याचे निर्देश देतानाच कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. कोणी काय म्हटलं? सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ‘आप’च्या नगरसेवकांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. या खंडपीठामध्ये न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्राही होते. मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ याचिकाकर्त्या नगरसेवकांनी कोर्टासमोर सादर…

Read More