[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅल्शियमने समृद्ध मखनामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. NCBI वरील संशोधनात कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात प्रथिने देखील असतात, याशिवाय हाडांच्या घनतेसाठी अर्थात Bone Density साठी महत्त्वपूर्ण असणारे अमिनो ऍसिड देखील यातून प्राप्त होते.(वाचा :- हार्ट अटॅक आला तर सर्वात आधी करा हे एकच काम, डॉक्टरने सांगितलेल्या या उपायाने वाचू शकतो जवळच्या व्यक्तीचा जीव) संधीवातापासून बचाव संधिवात, आर्थरायटिस, इन्फ्लामेट्री बावेल डिजीज यांसारख्या समस्या फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होतात. मखनामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे या समस्यांपासून आराम देतात. (वाचा…
Read More