weight loss paratha recipe, आता पराठे खाऊनपण करता येणार वेट लॉस! फक्त तज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टी डोक्यात पक्क्या करा – weight loss by adding this type of paratha to your diet know how to make it

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पराठा स्टफिंग पराठा हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या पराठ्यात काय स्टफिंग करत आहात याची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे.यासाठी पोषणतज्ञ कथुरिया यांनी स्टफिंगसाठी उच्च फायबर असलेल्या भाज्यांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे.उदाहरणार्थ, मुळा. कोबी पीठ बदला पराठा हेल्दी बनवण्यासाठी त्यासाठी वापरले जाणारे पीठही खूप महत्त्वाचे आहे.तुम्ही पराठ्याच्या पीठासाठी उच्च फायबरचे पीठ जसे ओट्सचे पीठ वापरू शकता.कथुरिया सांगतात की पराठ्यांसाठी नेहमी अशा पीठाला प्राधान्य द्या जे तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत करेल. फॅट कंटेंट तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पराठा बनवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल…

Read More