“मला वाटलं आता आम्ही जगणार नाही,” भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पोस्ट शेअर केली, पण पोलिसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्पेनमधील एका जोडप्याने 5 वर्षांपूर्वी दुचाकीवरुन जगभ्रमंती करण्याची योजना आखली होती. यादरम्यान ते 63 देश आणि 17 हजार किमीचा प्रवास करणार होते. पण भारतातील झारखंडमध्ये आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 28 वर्षीय स्पॅनिश महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. आपल्या जोडीदारासह तंबूत वास्तव्य करत असताना आरोपींनी हल्ला करत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.  पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. पण त्याआधीच त्यांना अनपेक्षित आणि धक्कादायक अनुभव मिळाला. “कोणालाही येऊ नये अशी धक्कादायक गोष्ट आमच्यासह झाली आहे. सात जणांनी मिळून माझ्यावर…

Read More