22 वर्षांनी मुलाचा शोध लागला म्हणून महिला हंबरडा फोडून रडली, पण सत्य समजल्यावर हादरले, गाठलं पोलीस स्टेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) तब्बल 22 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा साधूच्या रुपात घरी परतल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते. मुलगा शेजारी बसलेला असताना महिला हंबरडा फोडून रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण हा भावनिक क्षण काही वेळातच संपला अन कुटुंबाला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.  दिल्लीतील निवासी भानुमती सिंग यांना आपला मुलगा परत सापडल्याचं समजलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा मुलगा पिंकू वयाच्या 11 व्या वर्षी घर सोडून गेला होता. जास्त…

Read More