[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चिवड्याचे फायदे चिवडा हा भारतातील सर्वात सामान्य स्नॅक्स म्हणून ओळखला जातो. कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा चिवडा जिभेचे चोचले पुरविण्यासह वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. वजन कमी करण्यासाठी चिवडा योग्य आहे का ? असा प्रश्न असेल तर हेल्दी आणि समतोल डाएटसाठी उपयुक्त ठरतो. लगेच याने वजन कमी होईल असं नाही. मात्र कमी कॅलरी असणारा हा पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतो. डाएट चिवडा अथवा पातळ पोह्यांचा वा कुरमुऱ्याचा चिवडा हेल्दी असून वेट लॉससाठी फायदेशीर ठरतो. वजन घटविण्यासाठी पनीर वजन घटविण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, पनीरमध्ये अत्यंत…
Read More