What Is Cholera Causes Symptoms And Prevention In Monsoon; पावसाळ्यातील सर्वात धोकादायक आजार आहे कॉलरा, शरीरातील पूर्ण पाणी काही तासात शोषून हालत होते खराब

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे कॉलरा आजार? कॉलरा हा विषारी रोग असून शरीरातील पाणी अत्यंत वेगाने जंत शोषून घेतात आणि संपूर्ण पाणी शरीराबाहेर निघते. संक्रमित अन्न वा पाणी पिण्यामुळे १२ तासापासून ते ५ दिवसात अचानक कॉलराची लक्षणं दिसू लागतात आणि हे त्वरीत तीव्र होते. ​WHO नुसार, साधारण १३ ते ४० लाख कॉलरा रूग्ण संपूर्ण जगात होत असून २१ हजारापासून १.४३ लाख इतके मृत्यू या आजारामुळे होतात. लक्षणे दिसताच त्वरीत उपाय न केला गेल्यास, मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो. कसा पसरतो कॉलरा कॉलराचे बॅक्टेरिया हे खराब पाण्यातून जे साधारण जमीन,…

Read More