What Is Cholera Causes Symptoms And Prevention In Monsoon; पावसाळ्यातील सर्वात धोकादायक आजार आहे कॉलरा, शरीरातील पूर्ण पाणी काही तासात शोषून हालत होते खराब

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

काय आहे कॉलरा आजार?

काय आहे कॉलरा आजार?

कॉलरा हा विषारी रोग असून शरीरातील पाणी अत्यंत वेगाने जंत शोषून घेतात आणि संपूर्ण पाणी शरीराबाहेर निघते. संक्रमित अन्न वा पाणी पिण्यामुळे १२ तासापासून ते ५ दिवसात अचानक कॉलराची लक्षणं दिसू लागतात आणि हे त्वरीत तीव्र होते.

WHO नुसार, साधारण १३ ते ४० लाख कॉलरा रूग्ण संपूर्ण जगात होत असून २१ हजारापासून १.४३ लाख इतके मृत्यू या आजारामुळे होतात. लक्षणे दिसताच त्वरीत उपाय न केला गेल्यास, मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो.

कसा पसरतो कॉलरा

कसा पसरतो कॉलरा

कॉलराचे बॅक्टेरिया हे खराब पाण्यातून जे साधारण जमीन, रस्त्यावर असते त्यातून अथवा रस्त्यावरील अन्न, कच्ची फळं आणि भाज्यांमधून पसरतो. सदर माध्यमातून कोणत्याही स्वरूपात बॅक्टेरिया माणसाच्या शरीरात घुसतो आणि आतड्यापर्यंत पोहचून माणसाला आजाराने संक्रमित करतो. जिथे अधिक घाण आणि अस्वच्छता असते तिथे अधिक प्रमाणात हा आजार पसरतो.

(वाचा – पोटावरील चरबी जाळून त्वरीत वजन घटविण्यासाठी प्या हिरवा ज्यूस, आजारांनाही ठेवेल दूर)

लक्षणे कधी दिसतात

लक्षणे कधी दिसतात

अनेकदा कॉलराचा बॅक्टेरिया शरीरात गेलाय याबाबत त्वरीत कळत नाही. याची लक्षणे ७ ते १४ दिवसात दिसू लागतात. पण या व्यक्तीमुळे अर्थात त्याच्या मलत्याग अथवा लघ्वीवाटे कॉलरा अधिक पसरू लागतो. अशी व्यक्ती इतर व्यक्तींनाही संक्रमण देते.

(वाचा – सकाळीच असे करा जायफळाचे सेवन, बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाची समस्या होईल छुमंतर)

कॉलराची लक्षणे

कॉलराची लक्षणे

डायरिया वा जंत – बॅक्टेरिया आतड्यामध्ये पसरतो आणि त्यामुळे रूग्णाच्या शरीरातून तरल पदार्थ निघू लागता. एक तासाच्या आत १ लीटर फ्लुईड शरीरातून बाहेर निघते.
उलटी वा मळमळ – कॉलराची सुरूवात ही सतत मळमळ अथवा उलट्यांन होते. पण एका तासातच हगवण सुरू होते आणि शरीरातून पाणी निघू लागते.
डिहायड्रेशन – कॉलरा संक्रमणाच्या १ तासात डिहायड्रेशन सुरू होते आणि रूग्णाचे वजन १० टक्के कमी होते.
चिडचिडेपणा – शरीरातून अचानक पाणी कमी झाल्याने शरीर कमकुवत होते आणि साहजिक चिडचिड होते
अधिक तहान लागणे – कॉलरा झालेल्या रूग्णाला अत्याधिक तहान लागते. तोंड आणि घसा सुकतो आणि अत्यंत थकवा येतो. त्वचा आकसते आणि लघ्वी होत नाही. ब्लड प्रेशर अचानक कमी होते

(वाचा – बायकोला चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, मानसिक आजारांपासून राहता दूर अभ्यासातून सिद्ध)

कॉलरापासून कसा कराल बचाव

कॉलरापासून कसा कराल बचाव

कॉलरा हा घाणेरडे पाणी आणि सॅनिटेशनमुळे होते. संक्रमित माणसाच्या शौचातून हा वातावरणात प्रवेश करतो. शुद्ध पाणी, स्वच्छता, सामाजिक जागरूकता करून कॉलरा नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

  • यासाठी स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात याची अधिक काळजी घ्यायला हवी
  • किमान १५ सेकंद साबणाने हात धुवावेत
  • शुद्ध आणि ताजे पाणी प्यावे. अधिक काळ पाणी उघडे असेल तर पिऊ नये
  • पाणी उकळूनच प्यावे
  • अन्न उघडे ठेऊ नये. अन्न उघडे असेल तर खाऊ नये. कापून ठेवलेली फळंही खाऊ नयेत

[ad_2]

Related posts