[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मासिक पाळी जास्त दिवस येते ज्या महिलांमध्ये कफ दोष असतो, त्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात रक्तस्राव हा ना अधिक असतो ना कमी. मात्र या महिलांना मासिक पाळी एक आठवडा अथवा त्यापेक्षा अधिक दिवस येऊ शकते आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. तसंच रक्ताचा रंग लालभडक नसून फ्लो सतत चालू राहतो. थकवा आणि जडपणा मासिक पाळीच्या दरम्यान कफ दोष असणाऱ्या महिलांना सतत थकवा जाणवतो आणि शरीरात जडपणाही जाणवत राहोत. तसंच कफ दोष असणाऱ्या महिलांना या काळात अधिक काळ झोपून राहावे वाटते. (वाचा – Weight Loss: संध्याकाळी…
Read More