[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ओटीपोटाचा दाब वाढणे वजन वाढणे आणि चरबी विशेषत: ओटीपोटाच्या भागात चरबी जमा होण्यामुळे ओटीपोटावरील दाब वाढू शकतो, ज्यामुळे ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे ओटीपोटाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि हर्नियाचा विकास होऊ शकतो जसे की नाभी, पोटाची भिंत, मांडीचा सांधा किंवा मागील शस्त्रक्रियेतील जखम इत्यादी. कमकुवत पोटाचे स्नायू शरीरातील चरबी वाढल्याने स्नायू कमकुवत होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत ताण आणि व्यायामाचा अभाव हे इतर घटक आहेत ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात ज्यामुळे हर्निया होण्याची शक्यता वाढते. काही वेळा अतिव्यायाम केल्यानेही हर्निया तयार होऊ शकतो. (वाचा – लेप्टोस्पायरोसिसची…
Read MoreTag: Invites
Air India pilot Invites Female Friend in cockpit;पायलटने मैत्रिणिला कॉकपीटमध्ये बोलावलं, आता आयुष्यभराचा झालाय पश्चाताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India Pilots: एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी आपल्या मैत्रिणिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची एअर इंडिया प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या एका चुकीमुळे त्यांना एअर इंडियाची नोकरी गमवावी लागली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेला दिल्ली-लेह फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याबद्दल एअरलाइनने दोन वैमानिकांवर कारवाई सुरू करण्यात आहे. AI-445 विमानाच्या कॉकपिटमध्ये अनधिकृतपणे महिला प्रवाशाच्या प्रवेशाबाबत केबिन क्रूकडून तक्रार करण्यात आली. यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने पायलट आणि सह-वैमानिकावर कारवाई केली. महिनाभरापूर्वीही असाच एक प्रकार…
Read More