( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Couple Viral Video : सोशल मीडिया असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदाला अपलोड होत असतात. यातील काहीच व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होतं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतो. अनेक व्हिडीओ असतात जे कधी चांगल्या गोष्टीमुळे तर कधी त्यातील चुकीच्या कृत्यामुळे व्हायरल होतात. सध्या केदारनामधील एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. (Couple Viral Video) अन् तिने त्याला… केदारनाथ धाम परिसरात तिने बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् सोशल मीडियावर साइडवर हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ गुगलवर आजचा ट्रेंडिग व्हिडीओ ठरला आहे. कोण आहे…
Read More