IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज; पगार तब्बल 81 हजार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment 2023 Apply Online: सरकारी नोकरी असावी, अशी सर्वांना इच्छा असते. अशातच आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या पदांसाठी  (IB Recruitment 2023) भरती प्रकिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता तरुणांमध्ये जोश निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 मे 2023 पासून सुरू झाली आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख…

Read More