women reservation bill lipstick bob cut hair girl in job recruitment said rjd leader

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Reservation Bill : ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आलं. हे विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी संमत झालं. या विधेयकामुळे संसदेबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागांवर आरक्षण मिळालंय, तसंच इतर क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढणार आहे. पण महिला आरक्षणाबाबत एका राजकीय नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला लागला आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) यांनी महिला आरक्षण विधेयकावरुन वादग्रस्त वक्तव्य…

Read More

RBI Recruitment Reserv Bank Of India assistant post vacant Job News in Marathi;भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे…

Read More

SBI Apprentice Recruitment 2023 Notification for 6160 posts out at sbi Jobs News Marathi;एसबीआयमध्ये 6 हजारहून अधिक जागा भरणार, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Apprentice Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. निवड…

Read More

IBPS Recruitment in Various Banks Job Opportunity for Graduates;पदवीधरांनो तयारीला लागा! IBPS अंतर्गत विविध बॅंकांमध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) IBPS PO Bharti 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या पदवीधरांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.  आयबीपीएसमार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत.  या बँकांमध्ये होणार भरती बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल…

Read More

Mira Bhayander Municipality Recruitment 12 passers will get good paying job;मिरा भाईंदर पालिकेत भरती, 12 उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Force Job: देशातील बारावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पदाची सरकारी नोकरी मिळू शकणार आहे. भारतीय वायुसेनेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध केले जाणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा शेवटचा तपशील देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलात अग्नीवीर भरती करण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 3500 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज पाठवू शकतात.  भारतीय वायुसेना अग्निवीर वायु भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अधिकृत…

Read More

ITBP Job Constable Recruitment for SSC Pass Candidate apply on itbpolice website;दहावी उत्तीर्णांना सीम पोलीस दलात नोकरी, 69 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दहावी उत्तीर्ण तरुणांना आता चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसोबत देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात भटकत असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) चा भाग होण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आटीबीपीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.  आयटीबीपीमध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in…

Read More

Punjab and Sind Bank Recruitment of various post;तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab and Sind Bank Recruitment 2023 Notification: पंजाब आणि सिंध बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे. पंजाब आणि सिंध बँक पदभरतीअंतर्गत लॉ मॅनेजर, आयटी अधिकारी, राजभाषा अधिकारी, विदेशी मुद्रा अधिकारी आणि इतर अशी एकूण 183 विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहेत.  इंजिनीअरिंग डिग्री/ PG डिग्री/…

Read More

Bank Job Tips 10 Simple Tips To Crack Bank Recruitment Exam;बँक भरती परीक्षा क्रॅक करण्यासाठी 10 सोप्या टिप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Job Tips: बॅंकेत नोकरी मिळाली की आयुष्य सुखकर होतं अशी बीकॉम झालेल्या तरुणांची धारणा असते. त्यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार वेगवेगळ्या बँकिंग परीक्षांना बसतात आणि त्यापैकी काहींनाच त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळते.  बँक परीक्षा ही भारतातील सर्वात लोकप्रिय परीक्षांपैकी एक आहे.  विषयांची यादी  ही परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला नीट माहिती असायला हवा. मुख्य विषय आणि उप-विषयांची यादी बनवायला हवी.  अभ्यास साहित्याची निवड पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, अभ्यास मार्गदर्शक आणि मागील वर्षाचे पेपर यासारखी योग्य अभ्यास साहित्य निवडा. तज्ञांनी शिफारस केलेली पुस्तके वाचा. बँकिंग परीक्षेचा अभ्यासक्रम प्रभावीपणे कव्हर…

Read More

Agniveer Job Indian Navy Recruitment 2023;भारतीय नौदलात बंपर भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. भारतीय नौदलाअंतर्गत अग्निवीरची एकूण 4465 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.  एकूण रिक्त पदांपैकी, ०२/२०२३ (नोव्हेंबर २३) आणि ०१/२०२४ (२४ एप्रिल) बॅचसाठी अग्निवीर (एसएसआर) साठी ४४६५ रिक्त जागा आणि ०२/२०२३ (२३ नोव्हेंबर) आणि ०१/२० (४२/२०) बॅचसाठी उर्वरित ३०० रिक्त जागा बॅचसाठी अग्निवीर (एमआर) साठी वाटप करण्यात आले आहे.  अग्निवीरच्या रिक्त पदांसाठी अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला…

Read More

Most Demanding Jobs Recruitment Trends and Skills;सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 10 नोकऱ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Demanding Jobs : सध्या सर्वच क्षेत्रात नोकरी मिळविण्याची जोरदार स्पर्धा सुरु आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात कामाचे जग झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपुर्वी आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या त्या क्षेत्राला आता फारशी मागणी राहीली नाही. नवीन तंत्रज्ञानाने नोकरदारांच्या महत्वावर परिणाम झाला. काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत.  सॉफ्टवेअर इंजिनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर हे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशनचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्ट करतात. या क्षेत्रात तुम्ही जाऊ इच्छित असाल…

Read More