Dietician Manpreet Shared How To Increase Insulin Resistance Naturally In The Body At Home; इन्सुलिनची ताकद वाढवण्यासाठी डाएटिशियनने सांगितले नैसर्गिक उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी हे इन्सुलिन रिसेप्टरचे नियमन करते, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार कमी होतो. सकाळी 9 ते 11 पर्यंत उन्हात फिरून तुम्ही नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी घेऊ शकता. (वाचा :- AI Robot पेक्षा गतीमान बनेल मेंदू, करा ही 6 कामं, स्मरणशक्ती व बुद्धी होईल घोड्याहून तेज, मिळेल सर्व कामांत यश) व्हिटॅमिन बी 12 व्हिटॅमिन बी 12 हे एंडोथेलियल फंक्शन वाढवते. याच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दही आणि चीज खाल्ल्याने तुम्हाला हे पोषक तत्व सहज मिळू शकते. (वाचा :- पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची वेगळीच…

Read More