testicular cancer symptoms signs causes treatment at home; टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे व उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) टेस्टिक्युलर कॅन्सरची लक्षणे आता जाणून घेऊया की टेस्टिक्युलर कॅन्सरची अशी कोणती लक्षणे आहेत जी दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. एक किंवा दोन्ही अंडकोषांमध्ये गाठ किंवा सूज येणे अंडकोषात जडपणा जाणवणे खालच्या ओटीपोटात किंवा अंडकोषांच्या भागात वेदना होणे अंडकोषांत जलद सूज निर्माण होणे अंडकोषात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे छातीचे टिश्यू कमजोर होणे आणि पाठदुखी सतावणे ही सगळी टेस्टिक्युलर कॅन्सरची लक्षणे आहेत.(वाचा :- हेल्दी व दीर्घायुष्यासाठी अभिनेत्री राधिका मदान झाली 100% Vegetarian, अंड चिकन नाही या पदार्थांनी केलं वेटलॉस)​ जर्म सेल टेस्टिक्युलर कॅन्सरचे प्रकार…

Read More