प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court : रेल्वेमधील मधील चोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या निकालामुळे प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Related posts