Cheetah Project ला आणखी एक मोठा धक्का, कूनो नॅशनल पार्कात नवव्या चित्त्याचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कातून पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. परदेशातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कूनो नॅशनल पार्क्त मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. यात सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा समावेश आहे. 
 

Related posts