[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकदा घरात मोठ्यांकडून दही नियमित खाण्याचा सल्ला देण्यात येतो. इतकंच नाही तर आजारी पडल्यानंतर डॉक्टरही बऱ्याचदा दही खावे असं सांगतात. दह्याने पोट शांत राहातं आणि गॅस, अपचनसारख्या समस्या होत नाहीत. दह्यामुळे वजनही कमी होण्यास मदत मिळते असं अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. नॅशनल इन्सिट्यून ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स, विटामिन्स अशी पोषक तत्वे असून शरीराला अधिक फायदा मिळवून देतात आणि तुमचे वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत करतात. नक्की दह्याचा कशा पद्धतीने फायदा होतो हे लेखातून अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]