Woman hospitalised after drinking too much water for 75 hard fitness challenge know how many glass of water drink in a day; जास्त पाणी प्यायल्यामुळे महिला चक्क रुग्णालयात दाखल, जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यावे?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​महिलेने काय सांगितले

​महिलेने काय सांगितले

मिशेल व्हिडिओमध्ये म्हणते की, जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी तिला लगेच ऍडमिट केले. तपासादरम्यान त्यांच्या शरीरात सोडियमची तीव्र कमतरता असल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत तातडीने उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यांनी सांगितले की उपचारादरम्यान डॉक्टर त्यांच्या शरीरातील सोडियमची पातळी पूर्ववत करण्यावर भर देत आहेत. सध्या ही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे, ज्यामध्ये तिला दिवसातून अर्धा लिटर पाणी पिण्यास सांगितले आहे.

काय आहे वॉटर पॉयझनिंग

<strong>काय आहे वॉटर पॉयझनिंग</strong>

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून मिशेल फेअरबर्न सांगतात की पाण्याच्या जास्त सेवनामुळे तिची तब्येत बिघडली आहे आणि ती त्याला ‘वॉटर पॉयझनिंग’ म्हणून संबोधत आहे. या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे, अशा स्थितीत प्रश्न नक्कीच पडतो की 1 दिवसात किती पाणी लागते?

​​​(वाचा – आयुर्वेदानुसार पावसात दूध कसे प्यावे? ज्यामुळे कफ, खोकला होणार नाही उलट औषध म्हणून करेल काम

75 हार्डची सुरुवात कशी झाली?

75 हार्डची सुरुवात कशी झाली?

हे फिटनेस चॅलेंज 2019 मध्ये अँडी फ्रिसेला, पॉडकास्टर आणि सप्लिमेंट कंपनीचे सीईओ यांनी सुरू केले होते. त्याला त्यांनी मानवजातीसाठी ‘आयर्नमॅन’ म्हटले आहे. मात्र, हा फिटनेस कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही त्यांनी सांगितले आहे. डॉक्टरांनी शिफारस न केल्यास ते सुरू करू.

​(वाचा – २१० किलो वजन उचलताना बॉडीबिल्डर जस्टीन विकीचा जागीच मृत्यू, व्हिडीओमधून धक्कादायक वास्तव समोर, काय चुका टाळाल?)

​1 दिवसात किती पाणी प्यावे?

​1 दिवसात किती पाणी प्यावे?

निरोगी व्यक्तीने दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. जर एखाद्या प्रौढ व्यक्तीने दिवसातून 1.5-2 लीटर पाणी प्यायले तर ते पचनसंस्थेला चालना देते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, गॅस तयार होणे आणि डोकेदुखी सारखी समस्या उद्भवत नाही. परंतु कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाणी सेवन करावे.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts